समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

अर्जाचा नमुना

अ.क्र योजनेचे अर्ज
1 भारत सरकार शिष्यवृत्ती mahadbt.maharashtra.gov.in
2 पोस्ट मॅट्रिक शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क (फ्रीशिप) mahadbt.maharashtra.gov.in
3 परराज्य शिष्यवृत्ती
4 राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती mahadbt.maharashtra.gov.in
5 सैनिक शाळेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता prematricdbtworkflow.mahait.org
6 शासकीय वसतिगृहे
7 शासकीय निवासी शाळा
8 सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी शाळा
9 महानगरात नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी शासकीय वसतिगृह
10 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना login
11 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे
12 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
13 रमाई आवास (घरकुल) योजना
14 गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे
15 कन्यादान योजना
16 स्टॅड अप इंडीया योजना
17 मुख्यमंत्री वयोश्री योजना
18 संत रविदास पुरस्कार
19 डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
20 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
21 कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार
22 डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार
23 शाहु, फुले, आंबेडकर पुरस्कार
24 मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना