अ.क्र | फोटो | कर्मचारी यांचे नाव व पदनाम | सोपविण्यात आलेले कार्यभार |
---|---|---|---|
1 | ![]() |
श्री. अतुलकुमार वासनिक (सहाय्यक संचालक) |
1) लेखा शाखेशी संबंधित सर्व कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. 2) सर्व प्रकारचा आर्थिक पत्रव्यवहार तपासून व खात्री करुन प्रादेशिक उपायुक्त यांचेकडे सादर करणे. 3) अंतर्गत लेखा परीक्षण करणे. 4) सर्व शासकीय वसतिगृहे/ निवासी शाळा/ अनुदानित वसतिगृहे/ दिव्यांग शाळा/ सहाय्यक आयुक्त/ जिसकअ, जि.प. कार्यालयाची महिन्यातून दोनदा भेटी देवून लेखा परीक्षण व तपासणी करणे. 5) शासकीय वसतिगृहातील प्रतिस्वाक्षरीची देयके तपासणे. 6) महालेखाकार व भांडार पडताळणी सहाय्यक लेखाधिकारी व वित्तीय बाबीसंदर्भात मार्गदर्शन/ सल्ला देणे तसेच वरीष्ठांनी सोपविलेली अन्य कामे |
2 | ![]() |
श्रीमती किरण चांदेकर (लेखाधिकारी) |
1) आहरण व संवितरण अधिकारी म्हणून काम पाहणे व त्या अनुषंगाने विभागीय कार्यालयात होणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे, रोखपालाने ठेवलेल्या रोखीचे पुस्तकावर/ अनुषंगिक नोंदवह्यावर स्वाक्षरी करणे. विभागीय कार्यालयातील वेतन/कार्यालयीन खर्च, प्रवास भत्ता, सहाय्यक अनुदान इत्यादि देयकांची छाननी करणे. देयक कोषागारात सादर करुन रकमा आहरीत करणे च संबंधितांना रक्कम वितरीत करणे. 2) मासिक खर्चाचे ताळमेळ विवरणपत्र (Reconcilation Statement) अधिनस्त कार्यालयाकडून आयुक्तालयास विहित दिनांकास सादर केले जातात की नाही ते पाहणे. 3) विभागातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना संक्षिप्त देयकांवर काढलेल्या रकमांची तपशीलवार देयके महालेखापालांना सादर केली किंवा कसे यावर लक्ष ठेवणे व त्या अनुषंगाने पाठपुरावा इ. पुढील आवश्यक कार्यवाही करणे. 4) सहाय्यक आयुक्त व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या कडून प्राप्त आलेल्या निविदांच्या तुलनात्मक तक्त्यांची छाननी करणे. सर्व अटी व शर्ती बाबत पाठपुरावा करणे, आणि आयुक्तालयाने / शासनाने वेळोवेळा रचून दिलेल्या खरेदी पदधतीनुसार निविदा प्रादेशिक उपायुक्त यांना यादर करणे. 5) वित्तीय प्रकरणाबाबत प्रादेशिक उपायुक्त यांना मार्गदर्शन करणे, वित्तीय सल्ला देणे 6) प्रादेशिक उपायुक्त व संचालक संचालक (वित्त व लेखा) यांनी सोपविलेली इतर सर्व वित्त व लेखा विषयक काम पाहणे. |
3 | ![]() |
श्रीमती ईशा भूते (सहाय्यक लेखाधिकारी) |
1) लेखा परीक्षणासंबंधी सर्व कामे करणे. 2) महालेखापाल खात्यांतर्गत लेखापरीक्षण/ प्रलंबित लेखापरीच्छेद, भांडार पडताळणी, उपयोगिता प्रमाणपत्रे, शासकीय/अनुदानित संस्था, कार्यालयातील तपासणी, शैक्षणिक संस्थांची तपासणी करणे. 3) खर्च ताळमेळ व वरीष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सोपविलेली अन्य प्रशासकीय व लेखाविषयक कामे |
4 | ![]() |
सुखदेव कौरती |
1) कार्यालयाची रचना व कार्यपद्धती अधिकारी म्हणून काम पाहणे. 2) ज्या शैक्षणिक योजना ऑनलाईन झालेल्या आहेत त्यांच्या संदर्भातील संपूर्ण कामकाज, ई-ऑफिस प्रणाली सुरु करण्याच्या दृष्टीने पूर्व तयारी करणे. 3) आस्थापना/ शावगृ/ केंद्रिय आश्रमशाळा/ आवक जावक शाखेवर संनियंत्रण ठेवणे. 4) आवश्यक पत्रव्यवहार करणे. 5) शासनाचे पत्र व अर्धशासकीय पत्राचे संनियंत्रण करणे. 6) प्रशासकीय सुलभ नस्त्यांवर अभिप्राय देण. 7) वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली अन्य कामे. |
5 | ![]() |
श्री भारत मेश्राम (वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक) |
1) अनुसूचित जाती उपयोजनेची सर्व कामे करणे. 2) ग्रामीण व नागरी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तींचा विकास करणे 3) निवडक वस्तींचा विकास 4) विदर्भ विकास पॅकेज 5) सहकारी औद्योगिक संस्था 6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 वी जयंती निमित्त ऐतिहासिक स्थळांचा विकास 2225-डी823 व ऐतिहासिक स्थळांचा विकास 2225-3636 या योजनेचे संपूर्ण कामकाज 7) तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सोपविलेली अन्य प्रशासकीय कामे करणे. |
6 | ![]() |
श्रीमती अनामिका बाराहाते (निम्नश्रेणी लघुटंकलेखक) |
1) सर्व प्रकारच्या सभा आयोजित करणे. 2) मंत्रालयीन/ आयुक्तालयीन स्तरावरुन होणाऱ्या सभेची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांकडून गोळा करुन सभेची संकलित पुस्तिका तयार करणे. 3) सभेच्या अनुषंगाने परीपत्रक निर्गमित करणे. 4) नियमितपणे येणारे ई-मेल हाताळणे, त्यासंबंधी अधिनस्त कार्यालयाला कार्यवाहीसंबंधी सूचना देणे. 5) सभेचे ईतिवृत्त तयार करणे. 6) प्रादेशिक उपायुक्त व विभागातील सर्व सहाय्यक आयुक्त यांची मासिक दौरा दैनंदिनी, गोपनीय अहवालाचे संपूर्ण कामकाज करणे. 7) महापार ऑनलाईन गोपनीय अहवालाबाबत कार्यवाही करणे. 8) शासकीय वाहनासंबंधी संपूर्ण पत्रव्यवहार करणे. 9) विभागीय दक्षता नियंत्रण समिती सभा टिपणी व ईतिवृत्त (नाहसं) शाखेचे संपूर्ण कामकाज. 10) मा. मंत्री/राज्यमंत्री व विविध पदाधिकारी यांचे दौरा कार्यक्रम तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सोपविलेली अन्य प्रशासकीय कामे. |
7 | ![]() |
श्रीमती सी.डी.बागडे (प्रमुख लिपीक) |
1) शासकीय वसतिगृह, अनुदानित वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा, सामाजिक न्याय भवन, शावगृ, शानिशा इ. शासकीय इमारत बांधकाम माहिती बांधकामाची अंदाजपत्रके संकलित करणे. 2) विद्यार्थी बायोमॅट्रिक, वसतिगृह प्रवेशस्थिती इ. कामे संपूर्ण कामकाज पाहणे. |
8 | ![]() |
श्री. मनोहर उचे (प्रभारी प्रमुख लिपीक) |
1) सर्व प्रकारची प्रतिस्वाक्षरीची देयके, वैद्यकिय प्रतिपुर्ती अधिकार कर्मचारी भनिनि अग्रीम मंजूरी, निविदा प्रकिया करणे. 2) शाखेशी संबंधित बैठकीची माहिती तयार करणे. |
9 | ![]() |
श्री. दिपक कुसरे (वरीष्ठ लिपीक) |
1) आस्थापना शाखा संबंधित संपूर्ण कामकाज पाहणे. |
10 | ![]() |
श्री. दिनेश सुखदेवे (वरीष्ठ लिपीक) |
1) लेखाविषयक संपूर्ण कामकाज पाहणे. 2) कार्यालयातील सर्व प्रकारची देयके, सर्व प्रकारची अग्रीम, कर्मचारीविषयक पुर्वलेखा परीक्षण (Pre Audit), कार्यालयातील ड श्रेणी कर्मचारी भनिनि लेखे ठेवणे. 3) रोख पुस्तक अद्यावत ठेवणे. 4) आयकर विवरणपत्रे, जडसंग्रह नोंदवही आवश्यक सर्व नोंदवह्या तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सोपविलेली अन्य प्रशासकीय कामे करणे. 5) माहिती अधिकारासंदर्भात संपूर्ण कामकाज, प्रथम अपिलाची प्रकरणे संबंधित कामकाज पाहणे. 6) लेखा शाखेची बिल पोर्टलवरील सर्व देयके तयार करणे तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सोपविलेली अन्य प्रशासकीय कामे करणे. |
11 | ![]() |
श्रीमती आरती सुखदेवे (वरीष्ठ लिपीक) |
1) केंद्रिय योजनेचे प्रस्ताव, व्यसनमुक्ती प्रसार व प्रचार कार्य 2) मिनी टॅक्टर-पॉवर ट्रिलर बचत गटांना वाटप करणे संबंधित कामे 3) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 4) आंतरजातीय विवाह योजना 5) कन्यादान योजना 6) ऊसतोड कामगार योजना 7) तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सोपविलेली अन्य प्रशासकीय कामे करणे. |
12 | ![]() |
श्री. निखिल मेश्राम (कनिष्ठ लिपीक) |
1) सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्या (अनु.जाती, त्या संदर्भाने केंद्रिय शाळा संगणीकृत (online) करणे. 2) शैक्षणिक योजनेच्या संदर्भात संपूर्ण पत्रव्यवहार करणे. 3) परदेशी शिक्षण, उच्च शिक्षण, A to Z परीपत्रकाची संपूर्ण महाविद्यालय व सहाय्यक आयुक्त यांचेकडून पुर्तता करुन घेणे. 4) दिव्यांग शाखेचे संपूर्ण कामकाज (आफॅलाईन व ऑनलाईन) 5) दिव्यांग शाळा अपिल व सुनावणी तसेच वेळोवेळी आयोजित सभेकरीता माहिती संकलित करणे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सोपविलेली अन्य प्रशासकीय कामे करणे. |
13 | ![]() |
श्रीमती अर्चना सातघरे (कनिष्ठ लिपीक) |
1) स्टँडअप इंडिया मार्जिन मनी 2) जातीवाचक गावे व वस्त्यांची नावे बदलविणे 3) रमाई घरकुल आवास योजना संवंधित कामकाज 4) कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना 5) सॅनिटेशन प्रोग्रॅम, शहरी/ग्रामीण वृद्धाश्रम, ज्येष्ठ नागरीक धोरण. 6) तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ 7) गटई स्टॉल योजनेसंबंधी काम पाहणे. 8) जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी 9) मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना व मुख्यमंत्री वयोश्री योजना 10) हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे पुर्नवसन |
14 | ![]() |
श्री. संतोष दहागावकर (कनिष्ठ लिपीक) |
1)आवक जावक शाखेचे संपूर्ण कामकाज पाहणे. 2) सर्व पत्रव्यवहार विहित वेळेत संबंधितास देवून त्याची पोहोच घेणे. 3) निर्गमित झालेल्या पत्रांचा क्रमांक नोंदविणे इत्यादि तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सोपविलेली अन्य प्रशासकीय कामे करणे. |
15 | ![]() |
श्री. एस.बी. चव्हाण (कनिष्ठ लिपीक) |
1) लेखा तपासणी शाखेचे संपूर्ण कामकाज व सहाय्यक म्हणून जबाबदारी पार पाडणे 2) तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सोपविलेली अन्य प्रशासकीय कामे करणे. |
16 | ![]() |
श्रीमती सारीका बोरकर (विधी सहाय्यक) |
1) न्यायालयीन सर्व प्रकारची कामे करणे. 2) न्यायालयाशी संबंधित समाज कार्य, वसतिगृह, शिष्यवृत्ती, भोजन ठेका, अजाउयो तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सोपविलेली अन्य प्रशासकीय कामे करणे. |
17 | ![]() |
श्रीमती जयश्री धवराळ (जनसंपर्क अधिकारी) |
1) सर्व प्रकारच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी करणे. 2) नागरीकांची सनद, विविध पुरस्कार, आपले सरकार पोर्टलवरील कामकाज पाहणे. 3) महापुरुषांची जयंती/पुण्यतिथी साजरी करणे. 4) माहिती अधिकाराचे कामकाजास सहाय्यक म्हणून काम पाहणे. 5) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 वी जयंतीप्रित्यर्थ ऐतिहासिक स्थळांचा विकास व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मान्यवर व्यक्तीचे स्मारक बांधणे तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिदृष्ट्या महत्त्वांच्या स्थळांचा विकास करणे (2225-3636) योजनेचे सहाय्यक म्हणून कामकाज पाहणे. 6) अजाउयो शाखेच्या सर्व कामास सहाय्यक म्हणून मदत करणे. 7) प्रेसनोट तयार करणे तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सोपविलेली अन्य प्रशासकीय कामे करणे. |
18 | ![]() |
श्री. हेमंत खवशी (संगणक ऑपरेटर) |
आस्थापना/नियोजन शाखेची माहिती संगणीकृत करणे तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सोपविलेली अन्य प्रशासकीय कामे करणे. |
19 | ![]() |
श्री. गणेश बच्छे (संशोधन सहाय्यक) |
1) सर्व प्रकारच्या शिष्यवृत्या (अनु.जाती) व त्या संदर्भात महाविद्यालये संगणीकृत (online) करण्याबाबत जिल्हा कार्यालयांवर सनियंत्रण ठेवणे. 2) भासशि संगणक प्रणालीवरील डॅशबोर्डची अद्यावत माहिती देणे. 3) अन्वेषण प्रमाणपत्राकरीता प्रस्ताव सादर करणे. 4) शैक्षणिक योजनांच्या संदर्भात संपूर्ण पत्रव्यवहार करणे. 5) परदेशी शिक्षण, उच्च शिक्षण, पायलट ट्रेनिंग कोर्स, A to Z परिपत्रकांची संपूर्ण महाविद्यालय व सहाय्यक आयुक्त यांचेकडून पूर्तता करुन घेणे. 6) एस.आय.टी. अहवाल वेळोवेळी अद्यावत करणे. इ. वरील सर्व भासशि शाखेच्या कामास सहाय्यक म्हणून कामकाज पाहणे |
20 | ![]() |
श्रीमती प्रिती भांगे (विधी अधिकारी) |
1) न्यायालयीन सर्व प्रकारची कामे करणे. 2) न्यायालयाशी संबंधित आस्थापना व दिव्यांगाची अपिलीय प्रकरणे तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सोपविलेली अन्य प्रशासकीय कामे करणे. |
21 | ![]() |
श्री. विवेक दांडेकर (प्रकल्प सहाय्यक) |
1) विभागातील सर्व शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळा साधन सामग्री व इतर खर्च प्रति स्वाक्षरी देयके 2) अधिकारी, कर्मचारी यांचे वैद्याकिय प्रतिपूर्ती देयक 3) अधिकारी व कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह कामे करणे. 4) बाह्यस्त्रोत कर्मचारी / मनुष्यबळ सद्यस्थिती देयके 5) विभागातील सर्व शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळा कंपनीमार्फत भोजन पुरवठा व दूध पुरवठा देयके आयुक्तालयास सादर करणे 6) अधिकारी व कर्मचारी यांचे घर बांधणी अग्रीम मंजूरी करीता आयुक्तालयास सादर करणे इ. वरील सर्व लेखा-2 शाखेस सहाय्यक म्हणून कामकाज पाहणे |
22 | ![]() |
श्रीमती इशा भुते |
|