समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.
  • सामाजिक समता निर्माण करणे तसेच सर्व जातीमध्ये समानता आणणे.
  • विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता व व्यवसाईक शिक्षणाकरीता प्रोत्साहीत करणे.
  • निवासी शाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांकरिता विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देणे.
  • जेष्ठ नागरीक, तृतीयपंथी यांना मुख्य प्रवाहात आणणे.
  • अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सुधारित 2015 ची प्रभावी अंमलबजावणी करणे.
  • अनु.जाती व नवबौध्द घटकातील भूमीहीन शेतमजूरांना शेती उपलब्ध करुन देणे व पुरक संसाधनांचा पुरवठा करणे.
  • अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे.