समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना

योजना
अ.क्र योजनेचे नाव माहिती जीआर आणि सर्कुलर
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना अधिक जाणून घ्या
पोस्ट मॅट्रिक शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क (फ्रीशिप) अधिक जाणून घ्या
अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अधिक जाणून घ्या
परराज्य शिष्यवृत्ती अधिक जाणून घ्या
राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती अधिक जाणून घ्या
सैनिक शाळेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता अधिक जाणून घ्या
शासकीय वसतिगृहे अधिक जाणून घ्या
शासकीय निवासी शाळा अधिक जाणून घ्या
सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी शाळा अधिक जाणून घ्या
१० महानगरात नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी शासकीय वसतिगृह अधिक जाणून घ्या
११ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अधिक जाणून घ्या
१२ अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे अधिक जाणून घ्या
१३ कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अधिक जाणून घ्या
१४ रमाई आवास (घरकुल) योजना अधिक जाणून घ्या
१५ अत्याचारास बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती/जमातीच्या कुटुंबातील सदस्यांना अर्थसहाय्य अधिक जाणून घ्या
१६ कन्यादान योजना अधिक जाणून घ्या
१७ गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे अधिक जाणून घ्या
१८ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अधिक जाणून घ्या
१९ प्रधान मंत्री आदर्श ग्राम योजना अधिक जाणून घ्या
२० मान्यवर व्यक्तीचे स्मारक बांधणे,सांस्कृतीक व ऐतिहासिक स्थळाचा विकास करणे अधिक जाणून घ्या
२१ स्टॅड अप इंडीया योजना अधिक जाणून घ्या
२२ जेष्ठ नागरीकांसाठी योजना अधिक जाणून घ्या
२३ मुख्यमंत्री वयोश्री योजना अधिक जाणून घ्या
२४ वृद्धाश्रम योजना अधिक जाणून घ्या
२५ मातोश्री वृध्दाश्रम योजना अधिक जाणून घ्या
२६ जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम आयोजित करणे अधिक जाणून घ्या
२७ अनुसूचित जातीच्या सहकारी सूतगिरण्यांना दीर्घ मुदतीच्या कर्जाची योजना अधिक जाणून घ्या
२८ अनुसूचित जातीच्या सहकारी औद्योगिक संस्थांना अर्थसहय्याची योजना अधिक जाणून घ्या
२९ तृतियपंथियांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण योजना अधिक जाणून घ्या
३० हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसन अधिक जाणून घ्या
३१ शाहु, फुले, आंबेडकर निवासी/अनिवासी शाळा योजना अधिक जाणून घ्या
३२ मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अधिक जाणून घ्या
३३ ऐतिहासिक स्थळांचा विकास करणे अधिक जाणून घ्या


पुरस्कार
अ.क्र योजनेचे नाव माहिती जीआर आणि सर्कुलर
राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार अधिक जाणून घ्या
संत रविदास पुरस्कार अधिक जाणून घ्या
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार अधिक जाणून घ्या
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार अधिक जाणून घ्या
कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार अधिक जाणून घ्या
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार अधिक जाणून घ्या
शाहु, फुले, आंबेडकर पुरस्कार अधिक जाणून घ्या


अनुसूचित जाती उपयोजना जिल्हा वार्षिक योजना
अ.क्र योजनेचे नाव माहिती जीआर आणि सर्कुलर
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अधिक जाणून घ्या
डॉ. बाबासाहेव आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, (कृषी समृदृधी योजना) अधिक जाणून घ्या
दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा करणे अधिक जाणून घ्या
अनुसूचित जाती / जमातीच्या कुटुंबांना शेळ्यां मेंढ्यांचे गट पुरवणे अधिक जाणून घ्या
अनुसूचित जाती / नवबौद्ध लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे अधिक जाणून घ्या
मत्स्य व्यवसायोपयोगी आवश्यक सामुग्रीच्या खरेदीसाठी सहाय्य करणे अधिक जाणून घ्या
नागरी क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्दांना मोफत घरगुती जोडणी (ना.श.प्र) अधिक जाणून घ्या
ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्दांना मोफत घरगुती जोडणी (ना.ग्रा.प्र) अधिक जाणून घ्या
अनु. जाती/नवबौध्द यांच्या मालकीची विहीरीची विद्युतीकरण अधिक जाणून घ्या
१० अनु. जाती/नवबौध्द वस्ती पथदीप उर्जीकरण अधिक जाणून घ्या
११ उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम अधिक जाणून घ्या
१२ जिल्हा उद्योग केंद्र छोटया उद्योग धारकांकरीता कर्ज योजना अधिक जाणून घ्या
१३ अनुसूचित जातीच्या मुलींना शाळेत नियमित येण्यासाठी उपस्थिती भत्ता अधिक जाणून घ्या
१४ सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अधिक जाणून घ्या
१५ अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे अधिक जाणून घ्या
१६ माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्याना गुणवत्ता शिष्यवृत्ती अधिक जाणून घ्या